WhatsApp Group Join Now

Shirdi Bharti:श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे रिक्त पदांच्या जागांसाठी भरती

Shirdi Bharti: श्री साईबाबा संस्थान शिर्डी अहमदनगर येथे पुजारी या पदासाठी रिक्त जागा असून, या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदासाठी एकूण 11 रिक्त जागा आहेत हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज आपण 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावेत.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Pujari01. SSC 02. कोणत्याही मान्यताप्राप्त वेदपाठशाळेचा किमान 05 वर्षाचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03. किमान 03 वर्षाचा पूजाविधीचा अनुभव असणे आवश्यक.(3 Years of Experience)11

वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 38 वर्षापर्यंत असावे. या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच जेवण झालेल्या उमेदवारांना 27 हजार 400 रुपये वेतन मिळेल. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. लोकल करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे आहे.

अर्ज करण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/kwI68
ऑफिशियल वेबसाईट: https://www.sai.org.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत पोहोचतील या हिशोबाने अर्ज पाठवावेत. अर्ज सोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज पाठविण्यापूर्वी सविस्तर जाहिरात एकदा पहावे.

Shirdi Bharti: Sri Saibaba Sansthan Shirdi Ahmednagar has vacancies for the post of Pujari, applications are invited from interested and eligible candidates to fill these vacancies. There are total 11 vacancies for this post we have to apply offline. Applications should be sent by 24th February 2024.Candidate age should be up to 38 years for this recruitment. No fee has been charged for this recruitment. Also, the candidates who have had lunch will get a salary of 27 thousand 400 rupees. However, interested candidates should apply at the earliest. The place of localization is Shirdi in Ahmednagar district of Maharashtra.

Application Address: Hon. Chief Executive Officer, Shri Saibaba Sansthan Trusteeship, Shirdi Rahata, Dist. Ahmednagar – 423109.

Click here to view the ad: https://shorturl.at/kwI68Official

Website: https://www.sai.org.in/

Keyword:

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment