SEBI Recruitment: भारतीय प्रतिभूती आणि विनीमय मंडळामध्ये भरती

SEBI Recruitment: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ मुंबई येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 97 रिक्त जागा आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही 13 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. पदाचे नाव आणि रिक्त जागा पदाचे नाव आणि रिक्त जागा … Continue reading SEBI Recruitment: भारतीय प्रतिभूती आणि विनीमय मंडळामध्ये भरती