RRB Recruitment: भारतीय रेल्वे मंडळामार्फत मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदाच्या ९००० रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, आपण हे अर्ज ८ एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट व रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा | वयाची अट | शैक्षणिक पात्रता |
Technician Grade I | 1100 | 18 ते 36 वर्षे | 01) 10th Pass 02) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) |
Technician Grade II | 7900 | 18 ते 33 वर्षे | See Advertisement |
परीक्षा शुल्क व वेतनमान
या भरतीसाठी परीक्षा शुल्क आहे ५०० रुपये आहे. एससी, एसटी एक्स सर्विस मॅन, ट्रान्सजेंडर, EBC, महिला या उमेदवारांसाठी शुल्क हे २५० रुपये आहे. नोकरीचे ठिकाण हे भारतामध्ये कोठेही असू शकते.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/lqLT5
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ltzCL
ऑफिशियल वेबसाईट: https://indianrailways.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, हा अर्ज वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे या तारखेपर्यंतच अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.