Police Patil Recruitment: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी एकूण 23 रिक्त जागा आहेत. या जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 1 जानेवारी 2024 पासून ते 5 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
पदाचे नाव पोलीस पाटील आहे, त्यासाठी जी काही शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा यासाठी कृपया जाहिरात पहावी. या पदासाठी अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत. अन्यथा त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराला हा अर्ज संबंधित तहसील कार्यालयात स्वतः उपस्थित राहून सादर करायचा आहे. हे अर्ज 5 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
ऑफिशियल वेबसाईट: https://shorturl.at/SUYZ8
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://sindhudurg.nic.in/