WhatsApp Group Join Now

Police Patil Bharati: नांदेड जिल्ह्यातील उपविभागाअंतर्गत पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती

Police Patil Bharati: नांदेड जिल्ह्यातील उपविभागा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये पोलीस पाटील पदाच्या एकूण 681 रिक्त जागा आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आहेत, अशा उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हे दहावी पास आहे. त्यामुळे जवळपास स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असलेले सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तरी या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्यावा.

पदाचे नाव: पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता: दहावी पास

रिक्त जागा: 681

हा अर्ज भरत असताना काही गोष्टी लक्षात घ्या. उमेदवाराचे वय हे एक जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे या दरम्यान असावे तसेच परीक्षा शुल्क हे 800 रुपये आहे. तर आरक्षित आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी हे परीक्षा शुल्क 700 रुपये आहे. या पदासाठी वेतनमान हे नियमानुसार दिले जाईल नोकरी करण्याचे ठिकाण हे नांदेड आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://nanded.applygov.net/Apply-Now
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/muM39
ऑफिशियल वेबसाईट: https://nanded.gov.in/en/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करून हा अर्ज भरायचा आहे. अर्ज भरत असताना आपणास आवश्यक असलेले कागदपत्रांची पीडीएफ सोबत ठेवावे. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. हे अर्ज आपल्याला 8 जानेवारी 2024 पर्यंत भरायचे आहे.अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

Police Patil Recruitment: A large recruitment has been released for the vacancies of Police Patil posts under sub-division of Nanded district and applications are invited from interested and eligible candidates. There are total 681 vacancies for Police Patil post. We have to do this application online. Last date to apply is 8th January 2024. However, those candidates who are interested should apply for this recruitment as soon as possible.

Share this post:

Leave a comment