Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharati: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विशेषतज्ञपदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदाचा एकूण 65 रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. यामध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी दर बुधवारी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा (Post Name, Educational Qualification and Vacancy)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
विशेषज्ञ (Specialist) | MD /MS /DVD/DORL / डीएनबी | 65 |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण (Examination fee, pay scale and place of employment)
या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे ही मुलाखत दर बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल तसेच जर आपण या भरतीमध्ये सिलेक्ट झालात तर तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे काम करावे लागेल.
उमेदवारांनी खालील पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी 411018
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bcxHX
ऑफिशियल वेबसाईट: https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)
या भरती करता उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे त्यामुळे मुलं कधी जात असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन जावे. कारण अपूर्ण कागदपत्र असल्यास त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तरी अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावे.
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharati: Applications are invited for specialist vacancies in Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharati. There are total 65 vacancies for this post. Candidate need not give any written test to fill these vacancies. In this, the selection of candidates will be done through interviews. However, those candidates who are interested in this recruitment should appear for the interview every Wednesday at 11 am.
Candidates have to attend the interview at the following address.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Building, Medical Department, 2nd Floor, Pimpri 411018
Click here to view the ad: https://shorturl.at/bcxHX
Official Website: https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
In this recruitment, candidates will be selected through interview, so children should carry the necessary documents when they go. Because applications with incomplete documents will not be considered. However, please see the advertisement for more details.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.