Parbhani Mahanagarpalika Bharti: परभणी महानगरपालिकेमध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 55 रक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज पाठवताना हे अर्ज 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावेत.
Table of Contents
पदाचे नाव व वयाची अट
पदाचे नाव व वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा | वयाची अट |
Medical Officer | 13 | 38 वर्षे |
Part Time Medical Officer | 07 | 45 वर्षे |
Microbiologist | 01 | 38 वर्षे |
Staff Nurse | 12 | 38 वर्षे |
Laboratory Technician | 01 | 38 वर्षे |
Multipurpose Staff – Male | 21 | 38 वर्षे |
पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | Education Qualification | जागा |
Medical Officer | MBBS/BAMS | 13 |
Part Time Medical Officer | MBBS आणि पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (बीरोग तज्ञ बालरोग तज्ञ, फिजिशियन असल्याम प्राधान्य) | 07 |
Microbiologist | मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून MD मायक्रोबायोलॉजीसह MBBS | 01 |
Staff Nurse | १२ वी GNM किंवा RGNM किंवा VAME नर्सिंग कोर्म उत्तीर्ण | 12 |
Laboratory Technician | 12 वी विज्ञान सह प्रयोग शाळा तंत्र पदविका (12 Sce with D.M.L.T.) | 01 |
Multipurpose Staff – Male | 12 वी विज्ञान उत्तीर्ण सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मॅनीटरी इन्स्पेक्टर कोर्स (विज्ञान 12 वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स) | 21 |
परीक्षा शुल्क, वेतन मान आणि नोकरीचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना अठरा हजार रुपये ते 75 हजार रुपये इतके वेतन मान मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील परभणी या जिल्ह्यामध्ये काम करावे लागेल.
उमेदवारांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर पाठवा: आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/34v7lp
ऑफिशियल वेबसाईट: https://parbhani.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपल्याला 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचेल, या हिशोबाने पाठवायचा आहे. आज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊनही सादर करू शकता. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावीत. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात आवश्य वाचावी.