WhatsApp Group Join Now

Ordnance Factory Recruitment:ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये मोठी भरती

Ordnance Factory Recruitment: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये मोठी भरती निघाली असून, यामध्ये एकूण 80 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून, हे अर्ज आपण 30 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या 
डेंजर बिल्डिंग वर्करCandidates who have completed Apprentice training in AOCP trade possessing NAC / NTC Certificate issued by NCTVT (now NCVT) of AOCP Trade, who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board or under Munitions India Limited (MIL), having training/experience in the Military ammunition and explosives manufacturing and handling.80 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण व वयोमर्यादा

नोकरी करण्याचे ठिकाणी महाराष्ट्रातील भंडारा हे असून या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षे यादरम्यान असावे.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा:

मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन-441906

ऑफिशियल वेबसाईट: http://ddpdoo.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/FRS48

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज आपल्याला 30 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावे.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment