NTPC Bharti: नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये सहाय्यक कार्यकारी या पदाच्या एकूण 223 रिक्त जागा आहेत. हे अर्ज आपणास ऑनलाइन पद्धतीने करायचे असून, 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपण हे अर्ज सादर करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा(Post Name, Educational Qualification and Vacancy)
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Assistant Executive (Operations) | 01) Electrical/ Mechanic Engg Degree 02) 01 Year Exp | 223 |
वयाची अट, शुल्क आणि वेतनमान(Age condition, fee and pay scale)
या भरतीसाठी उमेदवाराची वय हे 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत 35 किंवा 35 पेक्षा कमी असावे. एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट असेल व ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट असेल. तसेच या भरतीसाठी 300 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. एस सी/ एस टी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्विस मॅन उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 55 हजार रुपये इतका पगार मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतातील कोणत्याही राज्यात असू शकते.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/vzDV6
ऑफिशियल वेबसाईट: https://www.ntpc.co.in/en/careers
या भरतीसाठी अर्ज कसा करावा:(How to apply for this recruitment)
या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपण वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकता. अर्ज आपण 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवा. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात एकदा वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.