WhatsApp Group Join Now

Northeast Frontier Railway Recruitment: Northeast Frontier Railway मध्ये निघाली मोठी भरती

Northeast Frontier Railway Recruitment: नॉर्थ ईस्ट फ्रंटइयर रेल्वेमध्ये भरती निघाली असून यामध्ये पाच रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. आपण केलेले अर्ज 2 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
SportspersonsAny Graduate05

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे यादरम्यान असावे. वयाची गणना ही 1 जुलै 2024 पर्यंत केले जाईल.
या भरतीसाठी साठी परीक्षा शुल्क हे पाचशे रुपये आहे. तसेच एससी एसटी माजी सैनिक व महिला या उमेदवारांसाठी 250 रुपये असेल. निवड झालेल्या उमेदवारांना 5200 रुपये ते 20,200 रुपये वेतन दिले जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना आसाम या ठिकाणी काम करावे लागेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा: Assistant Personnel Officer (Recruitment & Bill) Northeast Frontier Railway HQ, Maligaori, Guwahati – 781011

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/gnNX6
ऑफिशियल वेबसाईट: https://nfr.indianrailways.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकतो किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. अर्ज पाठवत असताना ते दोन मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. अर्ज पाठवण्या पूर्वी सविस्तर माहिती वाचावी.

Northeast Frontier Railway Recruitment: North East Frontier Railway Recruitment has started and applications are invited from interested and eligible candidates for five vacancies. We want to do it offline. Applications should be sent on the basis that they will reach you by 2nd March 2024.

Share this post:

Leave a comment