WhatsApp Group Join Now

NIRRCH Bharati: राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेमध्ये भरती

NIRRCH Bharati: राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेमध्ये भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती मुंबई येथील संस्थेसाठी असून यासाठी एकूण तीन रिक्त जागा आहेत. यासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होईल. हे मुलाखत 13 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
Research Assistant01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्सेसमध्ये MSC. (बायोटेक / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी इ.) किंवा B.Tech in बायोटेक्नॉलॉजी / BSC सह 03 वर्षांचा अनुभव
Lab Technicianविज्ञान विषयात 12वी + Diploma (MLT / DMLT) + संबंधित विषय/क्षेत्रातील 05 वर्षांचा अनुभव

पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट

पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहा.

पदांचे नाववयाची अटजागा
Research AssistantUpto 30 years01
Lab TechnicianUpto 37 years02

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार ते 32 हजार रुपये इतके वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील मुंबई येथे काम करावे लागेल.

उमेदवारांनी खालील पत्ता व मुलाखतीस उपस्थित राहावे: ICMR-National Institute for Research in Reproductive and Child Health, J.M. Street, Parel, Mumbai – 400012.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dryW7
ऑफिशियल वेबसाईट: https://nirrh.res.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला थेट मुलाखत असल्यामुळे, उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस हजर राहत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावे. सविस्तर जाहिरात आवश्य वाचावी.

Share this post:

Leave a comment