WhatsApp Group Join Now

NHPC Recruitment: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कार्पोरेशन, लिमिटेड मध्ये भरती

NHPC Recruitment: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन(NHPC) मध्ये भरती निघाली असून यामध्ये संचालक पदाच्या रिक्त जागेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव: संचालक [प्रकल्प]
शैक्षणिक पात्रता:

1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर

2. MBA/PGDM असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.


वयाची अट: उमेदवाराचे वय हे 45 ते 60 वर्षे पर्यंत असावे. यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही. वेतन मान हे एक लाख 80 हजार रुपये ते तीन लाख 40 हजार रुपये आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://pesbnew.nic.in/UserAccount/Login
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dU125
ऑफिशियल वेबसाईट: https://www.nhpcindia.com/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी https://pesbnew.nic.in/UserAccount/Login या वेबसाईट वरती जाऊन लॉगिन करून अर्ज भरावा. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्ज भरत असताना कागदपत्रे सोबत बाळगावीत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment