NHM Solapur Bharti: राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे मोठी भरती निघाली असून यामध्ये युग प्रशिक्षण या पदासाठी रिक्त जागा आहेत. या भरतीमध्ये 406 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज 31 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावे.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Yoga Instructor | 01) PHD in Yoga 02) योग विषयात एम.फिल 03) Degree in Yoga 04) पदवी (UGC मंजूर) BYNS (निसर्गोपचार आणि योगशास्त्र पदवी) 05) योगामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट Diploma 06) Yoga Diploma 07) योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र | 406 |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतन मान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 65 वर्षापर्यंत असावे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क करण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतियोग सत्र पाचशे रुपये इतके मानधन दिले जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारास महाराष्ट्रातील सोलापूर येथे काम करावे लागेल.
आपला अर्ज आपण खालील पत्त्यावर पाठवू शकता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bnsA7
ऑफिशियल वेबसाईट: https://zpsolapur.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. हे अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हे अर्ज 31 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावेत. अधिक माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरात वाचावी.
NHM Solapur Bharti: Rashtriya Arogya Abhiyan Solapur has released a big recruitment for the post of Yuga Training. Applications are invited from candidates for 406 vacancies in this recruitment. We have to do this application in offline mode. Applications should be sent on the basis that they will reach by 31st January 2024.
You can apply for this recruitment through offline mode. You can send this application by post or submit it in person. These applications should be sent on the basis that they will arrive by 31st January 2024. For more information please read the detailed advertisement.