NHM Nanded Bharati: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, इच्छुक आणि बाथरूम उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार असून ही मुलाखत 26 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे.
Table of Contents
पदाचे नाव व पद क्रमांक
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | Program Manager |
2 | AYUSH Medical Officer |
3 | Pharmacist |
4 | Tutor/Teaching Staff |
5 | Block Accountant |
6 | Technician |
7 | Medical officer |
8 | Staff Nurse (Female/Male) |
9 | MPW |
वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन मिळेल व नोकरी करण्याचे ठिकाणी महाराष्ट्रातील नांदेड हे असेल.
इच्छुक उमेदवारानी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/kvBV9
ऑफिशियल वेबसाईट: https://zpnanded.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 26 फेब्रुवारी 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस हजर राहत असताना आवश्यक ते कागदपत्रे सोबत ठेवावीत. सविस्तर जाहिरात आवश्य वाचावी.