WhatsApp Group Join Now

Naukari:मुंबई कस्टम्स मध्ये मोठी भरती, naukari ची सुवर्णसंधी

Naukari: मुंबई भरती निघाली असून या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहे. ही भरती कर्मचारी कार चालक या पदासाठी आहे. यामध्ये एकूण 28 रिक्त जागा आहेत व आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा (Post Name, Educational Qualification and Vacancy)

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नाव Eligibilityजागा
कर्मचारी कार चालक / Staff Car Driver1.10 वी पास (SSC).  2. मोटार कारसाठी ड्रायव्हिंग परवाना ताब्यात घेणे आणि
3. मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव(3 Years of Experience)
28

वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतन (Age condition, examination fee and salary)

या भरतीसाठी उमेदवाराची वय हे 18 ते 27 वर्षे पर्यंत असावी ज्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत आहे असेच उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार रुपये ते 63,200 रुपये इतके वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील मुंबई येथे काम करावे लागेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001
जाहिरात(Notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/1ynla4
Official website: https://www.mumbaicustomszone1.gov.in/

या भरतीसाठी कसा अर्ज करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष सादर करू शकता. हा अर्ज 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत वर दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे या हिशोबाने पाठवावा. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Naukari: Mumbai recruitment is out and applications are invited from candidates for this recruitment. This recruitment is for the post of staff car driver. There are total 28 vacancies and you have to apply for this recruitment through offline mode. These applications are expected to reach by 20 February 2024. However interested and eligible candidates should apply for this recruitment.

Age of candidate for this recruitment should be between 18 to 27 years Candidates age between 18 to 27 years are eligible for this recruitment. There is no exam fee for this recruitment. Also the selected candidates will be given a salary ranging from Rs 19 thousand to Rs 63,200. Selected candidates will have to work in Mumbai, Maharashtra.

Application Address: Deputy Commissioner of Customs (Personnel & Establishment), Office P. Chief Commissioner of Customs, New Customs House, Ballard Estate, Mumbai-400 001

You have to apply offline mode for this recruitment. You can send this application by post or present it in person. This application should reach the above address by 20 February 2024. Enclose the required documents while sending the application. Incomplete applications will not be considered. Please see advertisement for more information.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment