National Institute of Bank Management Bharti: राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था म्हणजेच National institute of Bank management, Pune येथे भरती निघाली असून हे भरती सहाय्यक अभियंता या पदासाठी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हेअर आपण 15 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Assistant Engineer | 01) BE or equivalent in Electrical or Mechanical Engg with 10 years of experience in relevant field 02) ) Diploma or equivalent in Electrical or Mechanical Engg with 15 years of experience in relevant field |
वयाची अट परीक्षा शुल्क आणि वेतनमान
वयाची अट परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 40 वर्षापर्यंत असावे तसेच या भरतीसाठी कोणती परीक्षा शुल्क नाही. निवड झालेल्या उमेदवारांना एक लाख रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाईल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://www.nibmindia.org/careers/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/pAFIT
ऑफिशियल वेबसाईट: https://www.nibmindia.org/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. अर्ज आपण पंधरा मार्च 2024 पर्यंत भरू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावी. अर्ज भरण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
National Institute of Bank Management Bharti: National Institute of Bank Management Pune has released a recruitment for the post of Assistant Engineer. Online applications have been invited for this recruitment. You can submit it till March 15, 2024.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.