MSRLM Recruitment: MSRLM म्हणजेच Maharashtra State Rural Livelihoods Mission Rural Development Department येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी पोहोचावेत अशा पद्धतीने पाठवावेत. कारण अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही २९ डिसेंबर २०२३ आहे. या भरतीसाठी आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे आहे:
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | सामाजिक कार्य अनुभव | जागा |
1 | कृषी व्यवस्थापक / Agriculture Manager | कृषी डिप्लोमा, कृषी पदविका | 03 Years | 04 |
2 | पशू व्यवस्थापक / Animal Manager | पशू डिप्लोमा, पशू पदविका | 03 Years | 01 |
वेतनमान: नियमानुसार
अर्ज पाठवण्याचा पत्ता: तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, बार्शी
नोकरीचे ठिकाण: बार्शी, सोलापूर
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/hjpv8
ऑफिशियल वेबसाईट: www.solapur.gov.in
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
त्या भरतीसाठी आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन आपला अर्ज सादर करू शकता. अर्ज 29 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत पोहोचावा अशा पद्धतीने पाठवावा. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.