MRSAC Recruitment: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर नागपूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 13 रिक्त जागा आहेत. त्यामध्ये सीनियर प्रोग्रामर, जुनियर प्रोग्रामर आणि असिस्टंट प्रोग्रामर या रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारेच होणार नाही वही मुलाखत 10 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर असेल. तरी इतका पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सीनियर प्रोग्रामर / Sr. Programmer | संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech. किंवा MCA/MCM कोर्स सह प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह रिमोट सेन्सिंगमध्ये बीसीए / बीएससी किंवा एम.टेक. मध्ये पदवी |
ज्युनियर प्रोग्रामर / Jr. Programmer | संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech. किंवा MCA/MCM कोर्स सह प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह रिमोट सेन्सिंगमध्ये बीसीए / बीएससी किंवा एम.टेक. मध्ये पदवी |
असिस्टंट प्रोग्रामर / Assistant Programmer | संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech किंवा MCA/MCM अभ्यासक्रम सह बीसीए / बीएससी किंवा एम.टेक. प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह रिमोट सेन्सिंगमध्ये मध्ये पदवी. |
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा |
सीनियर प्रोग्रामर / Sr. Programmer | 02 |
ज्युनियर प्रोग्रामर / Jr. Programmer | 04 |
असिस्टंट प्रोग्रामर / Assistant Programmer | 07 |
परीक्षा शुल्क
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. वेतनमान 27,000/- रुपये ते 1,00,000/- रुपये या दरम्यान आहे.
मुलाखतीचे ठिकाण
MRSAC Nagpur
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/dyAL8
ऑफिशियल वेबसाईट: https://mrsac.gov.in/MRSAC/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी कोणतेही लेखी किंवा कम्प्युटर परीक्षा होणार नाही. या भरतीसाठी थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. ही मुलाखत 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होईल. तरी इच्छुक अपात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
MRSAC Recruitment: Applications are invited for various vacancies at Maharashtra Remote Sensing Application Center Nagpur. There are total 13 vacancies in this. Applications are invited for the vacancies of Senior Programmer, Junior Programmer and Assistant Programmer. There is a live interview for this recruitment. Candidates will not be selected through interview but the interview will be held on 10 January 2024 at the given address. However, the eligible candidates should take note of this.