MPCB Recruitment: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये एकूण 64 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पद क्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पद क्र | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
1 | प्रादेशिक अधिकारी | 1. इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. 2. 05 वर्षे अनुभव | 02 |
2 | वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 1. विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी 2. 05 वर्षे अनुभव | 01 |
3 | वैज्ञानिक अधिकारी | 1. विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 2. 03 वर्षे अनुभव | 02 |
4 | कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 1. विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 2. 02 वर्षे अनुभव | 04 |
5 | प्रमुख लेखापाल | 1. कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी 2. 03 वर्षे अनुभव | 03 |
6 | विधी सहाय्यक | 1. विधी पदवी 2. 01 वर्ष अनुभव | 03 |
7 | कनिष्ठ लघुलेखक | 1. कोणत्याही शाखेतील पदवी 2. इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. | 14 |
8 | कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी 2. 01 वर्ष अनुभव | 16 |
9 | वरिष्ठ लिपिक | 1. कोणत्याही शाखेतील पदवी 2. 03 वर्षे अनुभव | 10 |
10 | प्रयोगशाळा सहाय्यक | बी.एस्सी | 03 |
11 | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक | 1. कोणत्याही शाखेतील पदवी 2. मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. | 06 |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/jkpqS
ऑफिशियल वेबसाईट: https://www.mpcb.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
त्या भरतीसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी आपणास https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या वेबसाईटवर जायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.