MKVDC Recruitment: महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ मध्ये भरती निघाली असून यामध्ये उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक अनेक पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर ईमेल द्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव, शुल्क व वेतनमान
ही भरती प्रशासकीय सल्लागार या पदासाठी होत असून, यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क करण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल. निवड झाल्यानंतर आपणास महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी काम करावे लागेल.
जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी खालील पत्ता कर आपला अर्ज पाठवावा.
Office of Executive Director, Maharashtra Krishna Valley Development Corporation, Sinchan Bhawan, Barne Road, Pune – 11.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ptMR6
ई-मेल आयडी: edmkvdcpune@gmail.com
ऑफिशियल वेबसाईट: https://wrd.maharashtra.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिलेले ईमेल आयडीवर आपणास ईमेल करायचा आहे किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपण दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकता. हे अर्ज आपल्याला 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत करायचे आहे. अर्ज पाठवत असताना आवश्यक ते कागदपत्रे सोबत जोडावे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.