WhatsApp Group Join Now

Ministry of Labour and Employment Bharti: कामगार आणि रोजगार मंत्रालयामध्ये भरती

Ministry of Labour and Employment Bharti: कामगार आणि रोजगार मंत्रालय मध्ये भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून कर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती पिठासीन अधिकारी पदासाठी असून, या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज 25 मार्च 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवावा.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
Presiding OfficerThe qualification, eligibility, salary and other terms and conditions for the appointment of a candidate will be governed by the provisions of the Tribunal Reforms Act, 2021 & Tribunal (Conditions of Service) Rules, 2021

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क करण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल. भरती झाल्यानंतर उमेदवारांना अहमदाबाद या ठिकाणी काम करावे लागेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: Sh. S. R. Datta, Deputy Secretary, Room No. 318, Ministry of Labour and Employment, Shram Shakti Bhawan, New Delhi.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/emRS3

ऑफिशियल वेबसाईट: https://labour.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हे अर्ज 25 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावेत. अपूर्ण असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत पाठवावी. अर्ज पाठविण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.

Share this post:

Leave a comment