Maharashtra Bank Bharati: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक ग्रेड २ या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण पंधरा रिक्त जागा असून उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. तरी जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा शेवटच्या तारखेची वाट पाहू नये.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व रिक्त जागा(Post Name, Educational Qualification and Vacancy)
पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 असे आहे त्यामध्ये उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करतात व त्याचा सोबत त्यांनी एमएस-सीआयटी किंवा समर्थ प्रमाणपत्र धारण केलेले आहे असे उमेदवार या भरतीसाठी पात्र राहतील. तसेच कामाचा अनुभव असल्यास त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. उमेदवार हा मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलण्यामध्ये व लिहिण्यामध्ये तज्ञ असावा.
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान(Age condition, examination fee and pay scale)
उमेदवाराचे होय हे 31 डिसेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे यादरम्यान असावे. या दरम्यान असेल तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे. तसेच या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 1180 रुपये आहे. यामध्ये निवड झाल्यानंतर सुरुवातीला प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारास 15 हजार रुपये वेतन मिळेल. व त्यानंतर बँकेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरी करण्याचे ठिकाण हे नांदेड, यवतमाळ, लातूर, पुणे, औरंगाबाद, वाशिम व हिंगोली येथे असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://rect-116.mucbf.in/new-registration
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.mucbf.in/exam-115#
ऑफिशियल वेबसाईट: https://mucbf.com/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?(How to apply for this recruitment..?)
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीचा वापर करायचा आहे. त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर जायचे आहे. व तेथे संपूर्ण माहिती भरून आपला अर्ज सादर करायचा आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे अर्ज आपण 22 जानेवारी 2024 पर्यंतच भरू शकता. अधिक माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरात पहावी.
Maharashtra Bank Bharati: Maharashtra Urban Co-operative Bank Federation Limited Recruitment has started and applications are invited from eligible and interested candidates. There are vacancies for the post of Junior Clerk Grade 2. There are total fifteen vacancies for this post and this is a good opportunity for the candidates. Last date to apply is 22 January 2024. However when candidates want to apply they should apply as soon as possible and not wait for the last date.
The post name is Junior Clerk Grade 2 Candidates possessing Degree from a recognized University along with MS-CIT or Competent Certificate will be eligible for this recruitment. Also those candidates with work experience will be preferred. Candidate should be proficient in speaking and writing Marathi, English and Hindi languages.Yes of the candidate should be between 22 to 35 years as on 31st December 2023. Candidates who are in between are eligible for this recruitment. Also the exam fee for this recruitment is Rs 1180. After getting selected in this, the candidate will get a salary of Rs.15 thousand initially during the training period. And after that salary will be paid as per bank rules.Place of employment will be in Nanded, Yavatmal, Latur, Pune, Aurangabad, Washim and Hingoli.
You have to use online mode to apply for this recruitment. For that, go to the link given above. And there you have to fill the complete information and submit your application. Only online applications will be considered. Applications made by any other mode will not be considered. You can fill this application till 22 January 2024 only. Please see detailed advertisement for more information.