WhatsApp Group Join Now

MahaIT Bhrati: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती

MahaIT Bhrati: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मध्ये भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा ऑफलाइन पद्धतीने आपण अर्ज करू शकता. हे अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत आपल्याला करायचे आहे. यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच chief technology officer या पदाची रिक्त जागा आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांना लवकरात लवकर ईमेल द्वारे, पोस्टाने किंवा समक्ष जाऊन आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
मुख्य तंत्रज्ञान अधिकारीChief Technology Officer01) नामांकित विद्यापीठांमधून संगणक विज्ञान /माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मध्ये B.Tech/M.Tech किंवा समतुल्य प्राधान्य : MBS, PMP, CISA किंवा समकक्ष 02) 25+ वर्षे अनुभव01

शुल्क आणि वेतन

या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही तसेच वेतनमान हे नियमानुसार असेल.

नोकरी करण्याचे ठिकाण: Mumbai
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai – 400020
ई-मेल आयडी:  rupali.gaikwad@mahait.org
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/glvwz
ऑफिशियल वेबसाईट:https://mahait.org/

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा..?

या भरतीसाठी आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर गेलेल्या ई-मेल आयडीवर आपल्याला आपला अर्ज पाठवायचा आहे. जर आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू इच्छित असाल तर दिलेल्या आपल्याला हा अर्ज पाठवायचा आहे. हे अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने आपल्याला पाठवायचे आहेत. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावेत. अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

ज्या उमेदवारांनी नामांकित विद्यापीठातून संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये डिग्री घेतली आहे, अशा उमेदवारांसाठी हे एक चांगली संधी आहे. तसेच ज्या व्यक्तींनी एमबीए, पीएमपी, सीआयएसए किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण केली आहे, असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपणास विमान 25 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

MahaIT Bhrati: Maharashtra Information Technology Corporation Limited Recruitment is open and applications are invited from interested and eligible candidates. In this you have to apply online or you can apply offline. We have to do this application by 15 January 2024. There is a vacancy for the post of chief technology officer. However, interested eligible candidates should submit their application through email, post or in person as soon as possible.

Share this post:

Leave a comment