WhatsApp Group Join Now

Latur Recruitment: लातूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांची मोठी भरती

Latur Recruitment: लातूर शहर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ८० रिक्त जागांसाठी ही भरती आहे, यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक अर्हता यासाठी खालील तक्ता पाहावा.

पद क्रपदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
1पर्यावरण संवर्धन अधिकारीEnvironmental Conservation Officer1. पर्यावरण (Environment) अभियांत्रिकी पदवी 
2. MS-CIT किंवा समतुल्य  02) 03 वर्षे अनुभव
01
2सिस्टिम मॅनेजर प्रशासनSystem Manager e-Administration1. बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर)/ एमसीए 
2. MS-CIT किंवा समतुल्य 03) 03 वर्षे अनुभव
01
3वैद्यकीय अधीक्षकMedical Superintendent1. एमबीबीएस
2. MS-CIT किंवा समतुल्य 
3. 03 वर्षे अनुभव
01
4शाखा अभियंता (स्थापत्य) / Branch Engineer (Civil)1. स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी 
2. MS-CIT किंवा समतुल्य
02
5विधी अधिकारीLaw officer1. विधी पदवी 
2. MS-CIT किंवा समतुल्य 
3. 03 वर्षे अनुभव
01
6अग्निशमन केंद्र अधिकारीFire Station Officer1. कोणत्याही शाखेतील पदवी 
2. B.E (फायर)/स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर डिप्लोमा
01
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)1. स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी 
2. MS-CIT किंवा समतुल्य
04
8कनिष्ठ अभियंता (पा. पू) / Junior Engineer1. स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी 
2. MS-CIT किंवा समतुल्य
04
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical)1. मेकॅनिकल (Mechanical) अभियांत्रिकी पदवी 
2. MS-CIT किंवा समतुल्य
01
10कर अधीक्षकTax Superintendent01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) MS-CIT किंवा समतुल्य02
11औषध निर्माता (फार्मासिस्ट) / Pharmacist1. 12वी परीक्षा उत्तीर्ण 
2. बी.फार्म 
3. MS-CIT किंवा समतुल्य 
4. 03 वर्षे अनुभव
01
12सहाय्यक कर अधीक्षकAssistant Superintendent of Taxes1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य
04
13कर निरीक्षकTax Inspector1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य
3. 03 वर्षे अनुभव
04
14चालकयंत्र चालकDriver1. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 
2. 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
3. जड वाहन चालक परवाना 04) वाहन चालक म्हणून  03 वर्षे अनुभव
09
15लिपिक टंकलेखकClerk Typist1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. 
3. MS-CIT किंवा समतुल्य
10
16फायरमनFireman1. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 
2. 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
30
17व्हॉलमनVolman1. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 
2. आयटीआय (पंप ऑपरेटर)
3. MS-CIT किंवा समतुल्य
04
उमेदवाराचे वय हे 14 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे या दरम्यान असावे. मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे सूट असेल.
चालक यंत्रचालक व फायरमन यांना 18 ते 30 वर्ष वयाची मुदत आहे.

परीक्षा शुल्क: १००० रुपये मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये
वेतनमान: १५००० रुपये ते १, ७७,५०० रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण: लातूर
परीक्षेचा महिना: जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32517/82680/Index.html
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/hvHS3
ऑफिशियल वेबसाईट: https://mclatur.org/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
हे अर्ज आपल्याला 14 जानेवारी 2024 पर्यंत करायचे आहेत.
फक्त पोर्टल द्वारेच भरलेल्या अर्जांचा विचार केला जाईल.
अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगावीत.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment