KVS Recruitment: केंद्रीय विद्यालय अहमदनगर येथे भरती निघाली असून, यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे.
Table of Contents
पदांचे नाव
पदांचे नाव |
PGT (Post Graduate Teacher) |
Trainee Graduate Teacher |
Misc |
Primary Teacher |
परीक्षा शुल्क, वेतनमान, नोकरीचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही, तसेच वेतनमान नियमानुसार असेल. नोकरी करण्याचे ठिकाण महाराष्ट्रातील अहमदनगर हे आहे.
मुलाखतीचे ठिकाण: केंद्रीय विद्यालय अहमदनगर क्रमांक 2, MIRC
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/w3tq1h
ऑफिशियल वेबसाईट:https://no2mircahmednagar.kvs.ac.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीस येताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगावीत. सविस्तर जाहिरात आवश्य वाचावी.