WhatsApp Group Join Now

JNARDDC Bharati: JNARDDC मध्ये विविध पदांसाठी भरती, आठवी, दहावी व पदवीधर उमेदवारांसाठी संधी

JNARDDC Bharati: जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट (Post Name, Vacancy and Age Condition)

पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावजागा
Scientific Assistant- II01
Junior Assistant01
चालक-सह-लॅब. परिचर (सामान्य श्रेणी) Driver-cum-Lab. Attendant (Ordinary Grade)01

पदाचे नाव, वय व शैक्षणिक पात्रता (Name of the post, age and educational qualification)

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता वयाची अट
Scientific Assistant- IIBSc / Engineering / Technology Diploma 3 वर्षांचा कालावधी किंवा समतुल्य; सह संबंधित 03 वर्षांचा अनुभव (3 years)30
Junior AssistantDegree; सह टायपिंग गती 40 श.प्र.मि. / संगणकात प्रमाणपत्र28 
चालक-सह-लॅब. परिचर (सामान्य श्रेणी) Driver-cum-Lab. Attendant (Ordinary Grade)8वी परीक्षा उत्तीर्ण सह ड्रायव्हिंग लायसन्स + 02 Years of experience28 

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण (Examination fee, pay scale and place of employment)

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क भरायचे नाही. तसेच उमेदवाराचे वय 13 जानेवारी 2024 पर्यंत ग्राह्य धरले जाईल. उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना त्या त्या पदांनुसार 19 हजार 900 रुपये ते 92 हजार 300 रुपये इतका पगार मिळू शकतो. तरी इच्छुक आणि पात उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.
उमेदवारांची या भरतीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्रातील नागपूर येथे काम करावे लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/klmpw

ऑफिशियल वेबसाईट: https://www.jnarddc.gov.in/default.aspx

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/lsKP0

JNARDDC या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करावे व त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जांचाच विचार केला जाईल इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी असल्यामुळे या तारखेपर्यंतच आपल्याला अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावे.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

JNARDDC Bharti: Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center has released recruitment for various posts and is inviting eligible applications. These applications are due by 2 February 2024. The applications have been submitted to the Parliament and no last date is desired to submit the applications as soon as possible.

There is no exam fee to be paid for this recruitment. Also the age of the candidate will be considered till 13 January 2024. After the selection of the candidates, the candidates can get a salary ranging from Rs.19 thousand 900 to Rs.92 thousand 300 depending on the posts. However, interested and eligible candidates should take advantage of this opportunity.
After the selection of the candidates for this recruitment, the candidates will have to work in Nagpur, Maharashtra.

Click here to apply online: https://shorturl.at/klmpw

Official Website: https://www.jnarddc.gov.in/default.aspx

Click here to view the ad: https://shorturl.at/lsKP0

For this recruitment, candidates have to click on the link given above and fill the required information in it and submit their application. Only applications made through online mode will be considered, applications made through any other mode will not be accepted. As the last date for online application is 2nd February, you can apply till this date only. For more information read the detailed advertisement before filling the application.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

Share this post:

Leave a comment