JJ Hospital Recruitment: सर JJ समूह रुग्णालय अंतर्गत, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये भरती निघाली असून, यामध्ये पाच रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. ही मुलाखत 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता असेल. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा |
Data Entry Operator | 05 |
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Data Entry Operator | 01) Any Degree 02) MS-CIT 03) मराठी Typig 30 श.प्र.मि. व English Typing 40 |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतन मान यासाठी खालील तक्ता पाहावा.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. उमेदवाराचे वय हे 29 फेब्रुवारी 2024 रोजी 38 वर्षापर्यंत असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील मुंबई हे असेल.
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/pyVZ5
ऑफिशियल वेबसाईट: https://ggmcjjh.com
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला मुलाखत द्यावी लागणार आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी 23 फेब्रुवारी 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस आपल्या आवश्यक त्या कागदपत्रासोबत उपस्थित राहावे. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत कारण अपूर्ण असणारे अर्ज किंवा कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत. मुलाखतीस जाण्या अगोदर सविस्तर जाहिरात पहावी.
JJ Hospital Recruitment: Under Sir JJ Group, Grant State Local Candidate Recruitment is out, five vacancies are coming aspirants and eligible candidates are coming to apply. It will be legal. This is on 2223 February 204 Das. However aspirants and eligible should take advantage of this power.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.