ISRO SAC Recruitment: ISRO म्हणजेच अंतराळ अनुप्रयोग केंद्र मध्ये विविध पदांच्या भरती निघाली असून, पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. यामध्ये विविध पदांच्या 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत व हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
यामध्ये तीन पदांच्या जागा आहेत, शास्त्रज्ञ/अभियंता (कृषी), शास्त्रज्ञ/अभियंता (वायुमंडलिय विज्ञान आणि समुद्र शास्त्र), शास्त्रज्ञ/अभियंता (संगणक विज्ञान अभियांत्रिकी) या पदांसाठी एकूण 19 रिक्त जागा आहे.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.
पद क्र. | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | जागा |
1 | शास्त्रज्ञ/अभियंता (कृषी) / Scientist/Engineer (Agriculture) | एम.एस्सी. कृषी भौतिकशास्त्र/कृषी हवामानशास्त्र/कृषिशास्त्र किंवा समतुल्य किमान 65% गुणांसह | 18 ते 28 वर्षे | 08 |
2 | शास्त्रज्ञ/अभियंता (वायुमंडलीय विज्ञान आणि समुद्रशास्त्र) / Scientist/Engineer (Atmospheric Sciences and Oceanography) | एम.एस्सी. भौतिकशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ हवामानशास्त्र/ महासागर विज्ञान किंवा समतुल्य किमान 65% गुणांसह | 18 ते 28 वर्षे | 08 |
3 | शास्त्रज्ञ/अभियंता (संगणक विज्ञान अभियांत्रिकी) / Scientist/Engineer (Computer Science Engineering) | इमेज प्रोसेसिंग/ आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग/ कॉम्प्युटर व्हिजनमध्ये स्पेशलायझेशनसह संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये एम.ई./ एम.टेक. किमान 60% गुणांसह | 18 ते 30 वर्षे | 03 |
SC/ST साठी पाच वर्षाची सूट आहे OBC 3 वर्षे सूट राहील.
परीक्षा शुल्क: 750 रुपये, SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही
पगार: 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण अहमदाबाद आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://careers.sac.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dtMOZ
ऑफिशियल वेबसाईट:https://www.isro.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी https://shorturl.at/dtMOZ या वेबसाईटवर जावे लागेल. ऑनलाइन अर्ज आपणास 15 जानेवारी 2024 पर्यंत करायचे आहेत. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.