WhatsApp Group Join Now

ISRO Bharti: भारतीय परीक्षा अंतरीक्ष संस्थेमध्ये Naukarichi मोठी भरती

ISRO Bharti: भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजेच इसरो मध्ये नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यामध्ये एकूण 41 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, हे अर्ज आपण 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Scientist/Engineer SCB.E./ B.Tech./ M.E./ M.Tech सह B.Sc / M.Sc किंवा समकक्ष सह B.Sc / 35
Medical Officer ‘SC’MBBS + 02 वर्षांचा अनुभव01
Nurse ‘B’SSLC/SSC + राज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमधील 3 वर्षांच्या कालावधीचा प्रथम श्रेणी Diploma (राज्य नर्सिंग परिषद नर्सिंगची पात्रता संबंधितांकडे नोंदणीकृत असावी)02
Library Assistant ‘A’मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून प्रथम श्रेणीतील Degree + प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य03

पदाचे नाव व वयाची अट

वयाची गणना ही 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत केली जाईल. एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट असेल व ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट असेल.

पदाचे नाव व वयाची अट यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नाववयाची अट
Scientist/Engineer SC18 ते 28/30 वर्षे
Medical Officer ‘SC’18 ते 35 वर्षे
Nurse ‘B’18 ते 35 वर्षे
Library Assistant ‘A’18 ते 35 वर्षे

परीक्षा शुल्क, वेतन व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 750 रुपये आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 65 हजार 554 रुपये ते 81 हजार 906 रुपये या दरम्यान वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना भारतामध्ये कोणत्याही राज्यात काम करावे लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://shorturl.at/rwQ79
ऑफिशियल वेबसाईट:https://www.isro.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा:

या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपण वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकता. अर्ज आपण 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवा. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात एकदा वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

ISRO Bharti: Indian Space Research Organization i.e. ISRO has released a big recruitment for various vacancies in National Remote Sensing Centre. This recruitment is for total 41 vacancies. Applications are invited from interested and eligible candidates for this recruitment. These applications are to be done online and you can submit these applications till 22nd February 2024.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment