WhatsApp Group Join Now

IREL Recruitment: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड(IREL) मध्ये 9 जागांसाठी भरती

IREL Recruitment: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड(IREL) मध्ये 9 जागांसाठी भरती निघाली असून, यामध्ये मुख्य व्यवस्थापक(वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक(वित्त), उप व्यवस्थापक(वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), उपव्यवस्थापक (तांत्रिक), सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक), तांत्रिक पर्यवेक्षक, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक या पदांच्या खालील प्रमाणे रिक्त जागा आहेत.

पद क्रमांकपदांचे नावशैक्षणिक पात्रताअनुभववयाची अटजागा
1मुख्य व्यवस्थापक (वित्त) / Chief Manager (Finance)पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य13 वर्षे अनुभव42 वर्षापर्यंत01
2वरीष्ठ व्यवस्थापक (वित्त) / Senior Manager (Finance)पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य10 वर्षे अनुभव38 वर्षापर्यंत
3उप व्यवस्थापक (वित्त) / Deputy Manager (Finance)पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य05 वर्षे अनुभव32 वर्षापर्यंत01
4सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) / Assistant Manager (Finance)पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य02 वर्षे अनुभव28 वर्षापर्यंत
5उप व्यवस्थापक (तांत्रिक) / Deputy Manager (Technical)बी.ई./बी. टेक इन धातू / साहित्य विज्ञान / रसायन 05 वर्षे अनुभव32 वर्षापर्यंत03
6सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक) / Assistant Manager (Technical)बी.ई./बी. टेक इन धातू / साहित्य विज्ञान / रसायन 02 वर्षे अनुभव28 वर्षापर्यंत
7तांत्रिक पर्यवेक्षक / Technical Supervisorडिप्लोमा इन मेटलर्जी/ मटेरियल सायन्सेस 06 वर्षे अनुभव33 वर्षापर्यंत04
8वरीष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक / Senior Technical Supervisor डिप्लोमा इन मेटलर्जी/ मटेरियल सायन्सेस 03 वर्षे अनुभव30 वर्षापर्यंत
वर दिलेल्या तक्त्यामध्ये वयाची अट या मध्ये SC /ST ५ वर्षे व OBC ३ वर्षाचे सूट असेल.

परीक्षा शुल्क: ५०० रुपये/-
SC/ST/PwBD/ESM– शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण: भारत
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/dgsF5
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.irel.co.in/
ऑफिशियल वेबसाईट: https://www.irel.co.in/

अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल. https://www.irel.co.in/ या वेबसाईटवर जाऊन आपल्याला पोर्टल द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2024 आहे. अर्ज भरत असताना आवश्यक असणारे कागदपत्रे, फोटो जवळ बाळगावी. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment