Indian Rail Solapur Bharti: मध्य रेल्वे सोलापूर मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून ,यामध्ये एकूण 622 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून 29 फेब्रुवारी 2024 हे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख आहे.
Table of Contents
पदाचे नाव व पदसंख्या
पदाचे नाव व पदसंख्या यासाठी खालील तक्ता पहा.
पदाचे नाव | पद संख्या |
SSE | 06 पदे |
JE | 25 पदे |
Sr. Tech. | 31 पदे |
Tech-I | 327 पदे |
Tech-II | 21 पदे |
Tech-III | 45 पदे |
हेल्पर | 125 पदे |
Ch.OS | 01 पद |
OS | 20 पदे |
वरिष्ठ लिपिक | 07 पदे |
कनिष्ठ लिपिक | 07 पदे |
शिपाई | 07 पदे |
शैक्षणिक पात्रता व नोकरी करण्याचे ठिकाण
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा. नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्र जिल्ह्यातील सोलापूर हे आहे.
उमेदवाराने आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.हे अर्ज आपण खालील पत्त्यावर पाठवू शकता: CWM- परळ कार्यशाळा, मध्य रेल्वे
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/vBKW5
ऑफिशियल वेबसाईट: https://cr.indianrailways.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. हे अर्ज 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचलेली हिशोबाने पाठवा. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.