Indian Rail ALP Bharati: भारतीय रेल्वे मंडळात मोठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. यामध्ये एकूण 5696 रिक्त जागा आहे व या जागा असिस्टंट लोको पायलट या पदाच्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Assistant Loco Pilot (ALP) | 10वी (SSC) + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /Electrician / Electronics MEchanic / Fitter / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / Mechanic Radio आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / Tractor Mechanic / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/Automobile Engineering Diploma/Degree | 5696 |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतन
या परीक्षेसाठी उमेदवाराचे वय हे 1 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे या दरम्यान असावे. एस्सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे. व ओबीसी उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट आहे. या भरतीसाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क आहे. तसेच एससी, एसटी, एक्स सर्विस मॅन, ट्रांसजेंडर, ईबीसी व महिला यांना 250 रुपये परीक्षा शुल्क आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये इतका पगार दिला जाईल.नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारत राहील.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dqsIO
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dhuXY
ऑफिशियल वेबसाईट: https://indianrailways.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला वर दिलेल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आवश्यक ती माहिती भरून आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आहे.
Indian Rail ALP Bharati: Indian Railway Board has released a big recruitment and invited applications from interested and eligible candidates. There are total 5696 vacancies and these posts are for the post of Assistant Loco Pilot. Last date to apply is 24 February. However, interested candidates should apply at the earliest.
Candidate age for this exam should be between 18 to 30 years as on 1st July 2024. Age relaxation of five years for SC and ST category candidates. And OBC candidates have three years relaxation in age. Candidates have to pay Rs 500 for this recruitment. Also SC, ST, X Service Man, Transgender, EBC and Women have an examination fee of Rs 250. Selected candidates will be paid a salary of Rs.19,900/-.Place of employment will be all over India.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes. Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.