Indian Post Payment bank recruitment: इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरती निघाली असून, यामध्ये महाव्यवस्थापक (वित्त)/ मुख्य वित्त अधिकारी या पदाची १ जागा आहे. या जागेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2024 आहे.
रिक्त जागांचा तपशील, शैक्षणिक पात्रता व पद यासाठी खालील माहिती पहा.
पदाचे नाव: महाव्यवस्थापक (वित्त)/ मुख्य वित्त अधिकारी
शैक्षणिक अर्हता: ICAI कडून चार्टर्ड अकाउंटंट (CA) व 18 वर्षे अनुभव.
प्राधान्य: 1) CAIIB प्रमाणन प्राधान्य दिले जाते 2) MBA(फायनान्स)
रिक्त जागा: 01
उमेदवाराचे वय 1 नोव्हेंबर 2023 रोजी 38 वर्षे ते 55 वर्षे यादरम्यान असावे.
परीक्षा शुल्क हे 750 रुपये आहे. SC/ST/PWD – 150/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण: नवी दिल्ली (संपूर्ण भारत)
वेतन (Payment) : 1,04,240/- रुपये ते 1,29,000/- रुपये.
ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा: https://ibpsonline.ibps.in/ippblnov23/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/isBFX
ऑफिशियल वेबसाईट: https://www.ippbonline.com/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ippblnov23/ या वेबसाईटवर जायचे आहे. अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे, फोटो जवळ ठेवावीत. पोर्टल द्वारे भरलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.