Indian Army Bharati: भारतीय सैन्याच्या ए एस सी सेंटर मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. हा अर्ज आपण 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. यामध्ये विविध अशा दहा पदांसाठी एकूण 71 रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा (Post Name and Vacancy)
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा |
Cook | 03 |
Civilian Catering Instructor | 03 |
MTS (Chowkidar) | 02 |
Tradesman’s Mate | 08 |
Vehicle Mechanic | 01 |
Civilian Motor Driver | 09 |
Cleaner | 04 |
Leading Fireman | 01 |
Fireman | 30 |
Fire Engine Driver | 10 |
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट(Name of the post, educational qualification and age condition)
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | जागा |
Cook | SSC Pass 02) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान. | 18 ते 25 वर्षे | 03 |
Civilian Catering Instructor | 01) SSC Pass 02) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा | 18 ते 25 वर्षे | 03 |
MTS (Chowkidar) | 01) SSC Pass 02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. | 18 ते 25 वर्षे | 02 |
Tradesman’s Mate | 01) SSC Pass 02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. | 18 ते 25 वर्षे | 08 |
Vehicle Mechanic | SSC Pass 02) 01 वर्ष अनुभव | 18 ते 25 वर्षे | 01 |
Civilian Motor Driver | 01) SSC Pass 02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. 03) 02 वर्षे अनुभव | 18 ते 27 वर्षे | 09 |
Cleaner | 01) SSC Pass 02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. | 18 ते 25 वर्षे | 04 |
Leading Fireman | 01) SSC Pass 02) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे | 18 ते 25 वर्षे | 01 |
Fireman | 01) SSC Pass 02) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे | 18 ते 25 वर्षे | 30 |
Fire Engine Driver | 01) SSC Pass 02) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव | 18 ते 25 वर्षे | 10 |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण (Examination fee, pay scale and place of employment)
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच पगारही नियमानुसार दिली जाईल व नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतात कोठेही असू शकते.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/fgnK8
ऑफिशिअल वेबसाईट: https://www.indianarmy.nic.in
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for ASC Centre recruitment..?)
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर सादर करू शकता किंवा समक्ष जाऊनही सादर करू शकता. हा अर्ज आपल्याला 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचा आहे. म्हणजे दोन तारखेपर्यंत हा अर्ज पोहोचला पाहिजे या हिशोबाने पाठवावा. अर्ज पाठवत असताना अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. अर्ज पाठवण्यापूर्वी एकदा सविस्तर जाहिरात वाचावी, कारण अपूर्ण राहिलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे ही काळजी घ्यावी.
Indian Army Bharati: Indian Army ASC Center has released a large recruitment for various posts and applications are invited from interested and eligible candidates. However, those candidates who are interested in this recruitment have to submit their application through offline mode. This application is to be sent to the address given by us which is calculated to reach by 2nd February 2024. There are total 71 vacancies for various such ten posts. However, interested candidates should send the application as soon as possible.
Age Requirement: Candidate’s age will be considered as on 2nd February 2024. SC and ST category candidates will have a five-year exemption while OBC candidates will have a three-year exemption.
No examination fee has been charged for this recruitment. Also the salary will be paid as per rules and the place of employment can be anywhere in India.
You have to apply offline mode for this recruitment. You can submit this application at the given address or you can also submit it in person. You have to send this application by 2nd February 2024. That is, the application should be sent on the basis that it should reach by two dates. While sending the application, attach the necessary documents along with the application. Please read the detailed advertisement once before sending the application, as incomplete applications will not be considered, so be careful.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.