WhatsApp Group Join Now

Indian Air force Recruitment: इंडियन एअर फोर्स मध्ये निघाली मोठी भरती

Indian Air force Recruitment: इंडियन एअर फोर्स मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये एअरमन ग्रुप Y ट्रेड मेडिकल असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा साठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 28, 29 व 31 मार्च आणि दिनांक 1, 3 व 4 एप्रिल 2024 रोजी भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
Airman Group Y Trade (Medical Assistant)12th pass with minimum 50% (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी) किंवा 12th pass with minimum 50% (सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी) + 50% गुणांसह B.Sc (Pharmacy)/Diploma
उंचीछाती
152.5 सेमीफुगवून 5 सेमी जास्त

पदाचे नाव व वयाची अट

पदाचे नाव व वयाची अट यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नाववयाची अट
Medical Assistantउमेदवाराचा जन्म 24 जून 2003 ते 24 जून 2007 दरम्यान झालेला असावा
मेडिकल असिस्टंट (Diploma / B.Sc (Pharmacy)उमेदवाराचा जन्म 24 जून 2000 ते 24 जून 2003 दरम्यान झालेला असावा

परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही, निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल व उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये नोकरी करावी लागेल.

उमेदवारांनी भरतीसाठी खालील ठिकाणी उपस्थित राहायचे आहे: लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/mxAF5

ऑफिशियल वेबसाईट: https://indianairforce.nic.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड हे मेळाव्याद्वारे होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी 28, 29 व 31 मार्च आणि 1, 3 आणि 4 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता वर दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. उपस्थित राहत असताना आवश्यक ते कागदपत्रे जवळ ठेवावे, अपूर्ण अर्ज असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही. मेळाव्यास जाण्यापूर्वी सविस्तर जाहिरात आवश्यक वाचावी.

Indian Air Force Recruitment: Indian Air Force has released a large recruitment and applications are invited from interested and eligible candidates for the post of Airman Group Y Trade Medical Assistant. Interested candidates have to appear for the recruitment on 28th, 29th and 31st March and 1st, 3rd and 4th April 2024.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment