WhatsApp Group Join Now

Indian Air Force Bharati: भारतीय हवाई दलामध्ये मोठी भरती

Indian Air Force Bharati: भारतीय हवाई दलामध्ये मोठी भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून यासाठी लागणारी पात्रता खाली दिलेली आहे. यामध्ये अग्नीवीरवायू या पदासाठी या रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घेऊन लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निवीरवायु50% गुणांसह 12वी परीक्षा उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा मेकॅनिकल(Mechanical)/इलेक्ट्रिकल(Electrical)/इलेक्ट्रॉनिक्स(Electronics)/ऑटोमोबाईल(Automobile)/कॉम्प्युटर सायन्स(CSE)/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा(Diploma) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी परीक्षा उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरीचे ठिकाण

उमेदवाराचे वय: उमेदवाराचा जन्म हा 2 जानेवारी 2004 ते दोन जुलै 2007 या दरम्यान झालेला असावा. या परीक्षेसाठी 550 रुपये शुल्क आहे. यामध्ये संपूर्ण भारतामध्ये नोकरीचे ठिकाण कुठेही असू शकते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://agnipathvayu.cdac.in/AV/

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/djnrW

ऑफिशियल वेबसाईट: https://indianairforce.nic.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्जच स्वीकारले जातील. अर्ज भरत असताना सर्व कागदपत्रे जवळ ठेवावी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. परंतु शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

Indian Air Force Bharati: There is a big recruitment in Indian Air Force, applications are invited from interested and eligible candidates. This application is to be done online and the eligibility requirements are given below. It contains these vacancies for the post of Agniveervayu. However, interested candidates should take advantage of this opportunity and apply at the earliest. Last date for submission of application form is 6th February 2024.

Share this post:

Leave a comment