WhatsApp Group Join Now

India post Bharati: दहावी पास उमेदवारांना पोस्ट विभागामध्ये काम करण्याची मोठी संधी

India post Bharati: आपण जर दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. दहावी पास विद्यार्थ्यांसाठी पोस्ट विभागांमध्ये भरती निघाली असून यामध्ये एकूण 78 रिक्त जागा आहेत. ही पद भरती जी आहे ती यूपी सर्कलमध्ये केली जाणार आहे. यामध्ये ड्रायव्हर सामान्य श्रेणी मधील पदे भरण्यासाठी ही भरती आहे.तरी इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. आपण केलेला अर्ज हा 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचला पाहिजे. या हिशोबाने पाठवावा. अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे अर्ज करताना पोस्टाने किंवा स्पीड पोस्ट ने आपण हे अर्ज पाठवू शकता.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास आहे. जे उमेदवार दहावी पास आहेत, असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

वयाची अट

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे या दरम्यान असावे. एसी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची सूट असेल तर ओबीसी मधील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट आहे.

परीक्षा शुल्क

परीक्षा शुल्क हे शंभर रुपये आहे.

पदाचे नाव व वेतनश्रेणी

पदांचे नाववेतनश्रेणी
ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)19,900 ते 63,200 Level 2
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/mpJR0

ऑफिशिअल वेबसाईट: https://www.indiapost.gov.in

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी https://www.indiapost.gov.in या वेबसाईटवर जावे त्यानंतर रिक्रुटमेंट(Recruitment) हा टॅब सर्च करावा तिथे जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करावे व दिलेला अर्ज भरून पोस्टाने पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

Managaer (GR.A)

Mail Motor Service Kanpur, GPO Compound, Kanpur-208001, Uttar Pradesh

India post Bharati: If you are a 10th pass and looking for a job then this is a good news for you. The recruitment for the 10th pass students in the post departments has started and there are total 78 vacancies. This post recruitment is going to be done in UP circle.

In this this recruitment is to fill the posts of Driver General category. However aspirants eligible candidates should apply as soon as possible. Your application should reach by 26 February 2024. This account should be sent. We have to do the application in offline mode. So you can send this application by post or speed post while applying.

Share this post:

Leave a comment