Income tax department Naukari: आयकर विभाग, नागपूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. हे अर्ज 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने आपल्याला पाठवायचे आहे.
अर्ज भरण्यासाठी लागणारी पात्रता कृपया जाहिरातीमध्ये पहावी.
वेतनमान नियमानुसार व नोकरी करण्याचे ठिकाण महाराष्ट्रातील नागपूर हे आहे.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवा:
प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर, कक्ष क्रमांक 104, पहिला मजला, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001.
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/eoIXZ
ऑफिशियल वेबसाईट: https://www.tnincometax.gov.in/home
या भरतीसाठी अर्ज कसा करावा:
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकता किंवा समस्यांना सादर करू शकता. परंतु अर्ज पाठवताना ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवावेत. सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचावी.