WhatsApp Group Join Now

Gondwana University Bharti: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे विविध पदांची भरती

Gondwana University Bharti: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यामध्ये एकूण सहा रिक्त जागा आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी व वॉर्डन या पदांच्या रिक्त जागा आहे. यासाठी लागणारी पात्रता ही पदानुसार वेगळे असून जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत तसेच इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ची 20 जानेवारी 2024 आहे. हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे, त्यामुळे 20 जानेवारी 2024 पर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील या हिशोबाने पाठवावे.

पदाचे नाव व रिक्त जागा (Post Name and Vacancy)

पदांचे नावजागा
Medical Officer02
Public Relations Officer01
Legal Officer01
Warden02

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता (Name of the post and educational qualification)

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
Medical Officer1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS/MD/समकक्ष पदवीधारक व भारतीय वैद्यकिय परिषद तर्फे नोंदणीकृत असावा. 2. Marathi, English व Hindi भाषेचे ज्ञान असावे
Public Relations Officer1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॉस कम्युनिकेशन / जर्नालिझम / पब्लीक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. 2. 05 वर्षे अनुभव 03) MS-CIT किंवा समकक्ष अर्हता धारक असावा.
Legal Officer1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो भारतीय विधी परिषद तर्फे नोंदणीकृत व सनद धारक असावा. 2. 05 वर्षे अनुभव.
Wardenमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Any Graduation)

वयाची अट व परीक्षा शुल्क (Age condition and examination fee)

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे. जे उमेदवार अठरा वर्षाच्या आतील आहेत त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. तसेच या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही.

वेतनमान व नोकरीचे ठिकाण (Pay scale and place of employment)

या भरतीसाठी 20 हजार रुपये ते 30 हजार रुपये पर्यंत आपणास पगार मिळू शकतो. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील गडचिरोली हे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली एमआयडीसी रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली- 442605

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/eDE12
ऑफिशियल वेबसाईट: https://unigug.ac.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर समक्ष जाऊन किंवा दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे अर्ज पाठवत असताना हे अर्ज या तारखेच्या आत पोहोचतील या हिशोबाने पाठवावे. तसेच अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. तसेच अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात एकदा वाचावी.

Gondwana University Bharti: Gondwana University Gadchiroli has started recruitment for various posts and applications are invited from interested and eligible candidates. There are total six vacancies in this. There are vacancies for the posts of Medical Officer, Public Relations Officer, Legal Officer and Warden. The qualification required for this is different according to the post and candidates who are eligible as well as interested in this recruitment should apply as soon as possible.Last date of application submission is 20 January 2024. You have to fill this application in offline mode, so send your application by 20th January 2024 with the expectation that it will reach the given address.

Candidate age should be minimum 18 years to apply for this recruitment. Candidates who are under eighteen years of age cannot apply for this recruitment. Also there is no exam fee for this recruitment.

You can get salary from 20 thousand to 30 thousand rupees for this recruitment. Also the place of employment is Gadchiroli in Maharashtra.

You have to apply offline mode for this recruitment. This application is to be submitted in person at the given address or at the given address. The last date for receipt of applications is 20 January 2024. Therefore, while sending the application, it should be sent with the calculation that the application will reach within this date. Also, the required documents should be attached while sending the application. Also read the detailed advertisement once before sending the application.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment