WhatsApp Group Join Now

GMC Nagpur Bharati: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गट- ड मधील पदांसाठी मोठी भरती

GMC Nagpur Bharati: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये गट ड वर्गातील एकूण 680 रिक्त जागा आहेत. दहावी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. जर आपण या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर आपण अर्ज करू शकता. आपल्याला हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत.

पदाचे नाव: गट ड (वर्ग चार) मधील पदे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराचे शिक्षण हे दहावी उत्तीर्ण पाहिजे. दहावी उत्तीर्ण असलेलेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

वयाची मर्यादा: या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 30 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे यादरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट राहील.

पगार: गट ड म्हणजेच वर्ग चार मधील पदांसाठी 15000 ते 47,600 रुपये एवढा पगार दिला जाऊ शकतो.

ऑफिशियल वेबसाईट: https://gmcnagpur.org/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/gjstU
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज भरण्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे व आपला अर्ज भरावा. अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावे. अर्ज हे 20 जानेवारी 2024 पर्यंत भरावे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

GMC Nagpur Bharati: Government Medical College Nagpur invites applications for various posts vacancies. There are total 680 vacancies in Group D category. This is a great golden opportunity for 10th pass candidates. If you are interested and eligible for this recruitment then you can apply. Last date to apply is 20 January 2024 if you want to apply online. Candidates should fill the application form as soon as possible without waiting for the last day.

Share this post:

Leave a comment