Finance Ministry Recruitment: अर्थ मंत्रालय वित्तीय सेवा विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपणास ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये एकूण 96 रिक्त जागा आहेत व हे अर्ज आपण 31 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Judicial Member | 63 |
Technical Member (Centre) | 32 |
Technical Member (State) | 01 |
परीक्षा शुल्क, वेतन मान आणि नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ejCQW
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/yDTW5
ऑफिशियल वेबसाईट:https://financialservices.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे. हे अर्ज आपण 31 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.