WhatsApp Group Join Now

DST Recruitment: विज्ञान आणि तंत्र विभागात भरती

DST Recruitment: विज्ञान आणि तंत्र विभागामध्ये भरती निघाली असून यामध्ये वरिष्ठ सल्लागार या पदाची एक रिक्त जागा आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्रता असे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 3 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे ज्यांना अर्ज करायचे त्यांनी या तारखेच्या आत अर्ज करावा.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि जागा (Post Name Educational Qualification and Seat)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Senior Adviser1. विज्ञानातील डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट पदवी (ज्यांच्यासाठी B.Tech. किंवा BE नंतर डॉक्टरेट पदवी केली आहे) किंवा मान्यताप्राप्त किंवा संस्था विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी 2. 18 Years of Experience01

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान (Age condition, examination fee and pay scale)

या भरतीसाठी उमेदवाराची वय हे 3 फेब्रुवारी 2024 रोजी 58 वर्षापर्यंत असेल तर ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात 58 वर्षांपुढील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 1,82,200 ते 2 लाख 24 हजार 100 रुपये पर्यंत पगार मिळू शकतो.
निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथे काम करावे लागेल

उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावेत: Under Secretary (Establishment-III.), Room No. 344, Department of Science and Technology, Technology Bhavan, New Mehrauli Road, New Delhi-110016


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/svHXZ

Official Website: https://recruitment.dst.gov.in/Login.aspx

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी प्रथम आपल्याला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे व फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावे. तसेच हार्ड कॉपी पाठवत असताना त्यासोबत कागदपत्रे सोडण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जो एप्लीकेशन फॉर्म भरलेला आहे त्याची एक प्रत काढून त्याच्यावर स्वतःची स्वाक्षरी करावी व ती हार्ड कॉपी वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावी. वर दिलेल्या शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तरी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावे.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

DST Recruitment: Department of Science and Technology has released a vacancy for the post of Senior Consultant. However, those candidates who are interested and eligible for this recruitment should apply online. Last date to apply is 3rd February 2024. So those who want to apply should apply within this date.

Candidates should send their applications to the following address: Under Secretary (Establishment-III.), Room No. 344, Department of Science and Technology, Technology Bhavan, New Mehrauli Road, New Delhi-110016

Candidate age for this recruitment is up to 58 years as on 3rd February 2024 then those candidates can apply for this recruitment Candidates above 58 years cannot apply for this recruitment. No examination fee has been charged for this recruitment. Also selected candidates can get salary ranging from 1,82,200 to 2 lakh 24 thousand 100 rupees.
Selected candidates will have to work in New Delhi.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment