WhatsApp Group Join Now

DSSSB Recruitment: दहावी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

DSSSB Recruitment: दहावी पास उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी असून, इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये टी जी टी, मल्टीटास्किंग स्टाफ, असिस्टंट अशा विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत. यामध्ये एकूण 5118 पदांची भरती होणार आहे. तरी इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

उमेदवार इच्छुक आहेत, त्या उमेदवारांनी आपले अर्ज 8 फेब्रुवारी 2024 पासून करू शकता व अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2024 आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण हे दिल्ली आहे.

फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, रिसोर्स सेंटर coordinator, कुक, ट्रान्सलेटर, सेक्शन ऑफिसर, आया या भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 13 फेब्रुवारी आहे व अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 मार्च आहे.
तसेच ग्रॅज्युएट टीचर आणि ड्रॉइंग टीचर या पदासाठी जर आपण अर्ज करत असाल तर याची तारीख ही 8 फेब्रुवारी 2024 ते 8 मार्च 2024 पर्यंत आहे.

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे असून दहावी ते ग्रॅज्युएशन असे एकूण जवळपास आठ हजार पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत तरी सविस्तर जाहिरात पाहून अर्ज भरावा.

Official Website: https://dsssb.delhi.gov.in/

Advertisement 1: https://shorturl.at/aqDX4

Advertisement 2: https://shorturl.at/fC025

Advertisement 3: https://shorturl.at/ijHNZ

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

DSSSB Recruitment: It is a great golden opportunity for 10th pass candidates, applications are invited from interested and eligible candidates. It has vacancies for various posts like TGT, Multitasking Staff, Assistant. A total of 5118 posts will be recruited in this. However, aspirants and eligible candidates should apply for this recruitment as soon as possible.Candidates are interested, those candidates can apply from 8th February 2024 and last date of application is 8th March 2024.Place of employment is Delhi.

Pharmacist, Nursing Officer, Resource Center Coordinator, Cook, Translator, Section Officer, Nanny application starting date is 13 February and last date of application is 13 March.
Also if you are applying for the post of Graduate Teacher and Drawing Teacher then the date is from 8th February 2024 to 8th March 2024.

There are different types of posts and there are more than 8000 vacancies from 10th to graduation, but please see the detailed advertisement and apply.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment