WhatsApp Group Join Now

Directorate general of shipping Bharati: शिपिंग महासंचालनालय मध्ये भरती

Directorate general of shipping Bharati:शिपिंग महासंचालनालय मध्ये भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. रिक्त पदाचे नाव उपमहासंचालक आहे व यासाठी एक रिक्त जागा आहे. जर आपण पदवीधर असाल आणि आपल्याला दहा वर्षाचा अनुभव असेल तर आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा (Post Name, Educational Qualification and Vacancy)

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Deputy Director General of Shipping1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी  2. 10 वर्षे अनुभव (2 Years Of Experience)01

परीक्षा शुल्क वेतनमान व नोकरीचे ठिकाण (Exam Fee Pay Scale and Place of Employment)

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क वा अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच या भरतीसाठी जर आपली निवड झाली तर आपल्याला 78 हजार आठशे रुपये ते 2 लाख 9200 रुपये पर्यंत पगार मिळू शकतो.
नोकरी करण्याचे ठिकाणही महाराष्ट्रातील मुंबई हे आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Ministry of Ports, Shipping and Waterrvays
Directorate General of Shipping Beta Building, 9d’ Floor, I-Think Techno Campus, Kanjur Village Road, Kanjur Marg (East), Mumbai – 400042.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://shorturl.at/ijlyR
ऑफिशियल वेबसाईट: https://www.dgshipping.gov.in/

Directorate General of shipping या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for the recruitment of Directorate General of Shipping..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज 10 मार्च 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने आपल्याला करायचा आहे. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावेत. अपूर्ण असलेल्या उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. या उमेदवारांचा अर्ज हा पूर्ण असेल ते उमेदवार या भरतीसाठी अपात्र राहतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहीर पहावे.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Directorate General of Shipping Bharati: Recruitment is open in Directorate General of Shipping and applications are being invited from interested and eligible candidates. Apply for this recruitment through offline mode. Last date to apply is 10 March 2024. The name of the vacancy is Deputy Director General and there is one vacancy for this. If you are a graduate and have ten years of experience then this is a golden opportunity for you. Interested and eligible candidates should apply as soon as possible.

No examination fee or application fee has been charged for this recruitment. Also, if you are selected for this recruitment, you can get a salary ranging from 78 thousand eight hundred rupees to 2 lakh 9200 rupees.
The place of employment is also Mumbai in Maharashtra.

Application Address: Ministry of Ports, Shipping and Waterways
Directorate General of Shipping Beta Building, 9d’ Floor, I-Think Techno Campus, Kanjur Village Road, Kanjur Marg (East), Mumbai – 400042.
Click here to view the advertisement: https://shorturl.at/ijlyR
Official Website: https://www.dgshipping.gov.in/

You have to apply offline mode for this recruitment. We have to calculate that this application will reach by 10 March 2024. The required documents should be attached while sending the application. Incomplete applications of candidates will not be entertained. Candidates whose application is complete will remain ineligible for this recruitment. Please see the announcement for detailed information.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment