DHS Recruitment: डायरेक्टोरेट ऑफ हेल्थ सर्विसेस मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांचा रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 15 रिक्त जागा असून आपण हे अर्ज 22 एप्रिल आणि 26 एप्रिल पर्यंत पाठवू शकता. काही पदांसाठी 22 एप्रिल ही अंतिम तारीख असून काही पदांसाठी 26 एप्रिल ही अंतिम तारीख आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा
पदांचे नाव | जागा |
Senior Surgeon | 02 |
Junior Surgeon | 01 |
Tutor | 02 |
Medical Officer | 10 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहा
पदांचे नाव | पदांचे नाव |
वरिष्ठ सर्जन | पदव्युत्तर पदवी |
कनिष्ठ सर्जन | पदव्युत्तर पदवी |
शिक्षक | पदव्युत्तर पदवी |
वैद्यकीय अधिकारी | गोवा मेडिकल स्कूलची पदवी (Medico-Cirurgiao) |
परीक्षा शुल्क, वयाची अट आणि वेतनमान
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच वयाची अट ही साठ वर्षे असून वेतन नियमाप्रमाणे देण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना गोव्यातील पणजी या ठिकाणी काम करावे लागेल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://cbes.goa.gov.in/advertisement
ऑफिशियल वेबसाईट: https://cbes.goa.gov.in/advertisement
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
DHS Recruitment: या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज पोर्टल द्वारे स्वीकारला जाईल. शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची अंतिम दिनांक यासाठी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावे व त्यानंतर अर्ज करावा.
हा अर्ज आपण 22 आणि 26 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता.