WhatsApp Group Join Now

CRPF Bharati: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये मोठी भरती

CRPF Bharati: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 169 रिक्त जागा आहेत. ह्या जागा कॉन्स्टेबल (खेळाडू) या पदाच्या आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव हे कॉन्स्टेबल (खेळाडू) आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे व त्याचबरोबर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व उमेदवारांनी केलेले असावे किंवा A इलेव्हन मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले असावे किंवा राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू यासाठी पात्र आहेत.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Constable (GD) (SPORTS QUOTA)1) SSC 2) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू169

वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतन मान

या परीक्षेसाठी उमेदवाराची मुळे 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23 पर्यंत असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट आहे. वयोमर्यासाठी जाहिरात पहावे. या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे शंभर रुपये आहे व एससी एसटी उमेदवार तसेच महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 रुपये 69,100 रुपये पर्यंत वेतन मिळू शकते. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये काम करावे लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://recruitment.crpf.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/aqvOP
ऑफिशियल वेबसाईट: https://crpf.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी वर दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज भरत असताना उमेदवारांनी कागदपत्रे सोबत ठेवावीत. आज भरलं एकदा सविस्तर जाहिरात वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

CRPF Bharati: Central Reserve Police Force Big Recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. There are total 169 vacancies in this. These posts are for the post of Constable (Sportsmen). Candidates have to apply online for this recruitment. However, those candidates who are eligible for this recruitment should apply for this recruitment by 15th February.

The post name is Constable (Sportsman). The educational qualification for this is 10th pass and also the candidates should have represented the state or country in the national championship or represented their university in A XI or represented the state school team are eligible for this.

Candidate’s roots for this exam should be from 18th to 23rd on 15th February 2024. Also there is five years age relaxation for backward class candidates and three years relaxation for OBC candidates. See advertisement for age limit. The exam fee for this recruitment is one hundred rupees and there is no fee for SC ST candidates as well as female candidates. Candidates selected for this recruitment can get salary ranging from Rs.21,700 to Rs.69,100. Selected candidates should work all over India.

Apply online for this recruitment. Candidates have to go to the above given website and apply. Online applications will be accepted. Application deadline is 15 February 2024. Candidates should carry the documents while filling the application form. Read the detailed advertisement once filled today.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment