WhatsApp Group Join Now

Central Railway Recruitment 2024: Central Railway Solapur Tech-III/(OSM) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

Central Railway Recruitment 2024: Central Railway Solapur Tech-III/(OSM) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. हे आज आपण 3 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता. हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष सादर करू शकता.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नावजागा
 Tech-III/ASSO (OSM)03

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल व नोकरी करण्याचे ठिकाणी हे महाराष्ट्रातील सोलापूर हे असेल.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा. त्यासाठी सविस्तर जाहिरात पहावी.

जाहिरात (notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/oEFTX

Official Website: https://cr.indianrailways.gov.in/

Tentative program for selection:

1Date of notification20/3/2024
2Last date of submission of application to station/Depot Office28/3/2024
3Last date of submission of application to DRM(P) office in one lot3/4/2024
4Tentative date of publication of eligibility/ non eligibility list10/4/2024

How to apply for Central railway..?

Central Railway Recruitment 2024: या भरतीसाठी आपल्याला संबंधित पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करायचा आहे. हा अर्ज 3 एप्रिल 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने आपल्याला पाठवायचा आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा. अर्ज सादर करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावेत कारण अपूर्ण अर्जाचा विचार केला जात नाही. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment