WhatsApp Group Join Now

Central Administrative Tribunals: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये भरती

Central Administrative Tribunals Recruitment: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये भरती निघाली असून, यामध्ये प्रशासकीय सदस्य या पदाच्या पंधरा रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवायचे आहेत.

पदाचे नाव: “प्रशासकीय सदस्य” या पदासाठी या जागा आहेत
शैक्षणिक पात्रता: The qualifications, eligibility, salary, and other terms and conditions of the appointment of a candidate will be governed by the provisions of the Tribunal (Conditions of Service) Rules, 2021.
रिक्त जागा: १५
वयाची अट: उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2024 रोजी पन्नास वर्षांपर्यंत असावे
परीक्षा शुल्क: या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही
वेतन मान: नियमानुसार
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/OS249
ऑफिशियल वेबसाईट: https://indianrailways.gov.in/railwayboard/ -> IR Personnel-> Vacancy Board
ई-मेल आयडी: usd@rb.railnet.gov.in

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, तसेच आपण आपले अर्ज हे ईमेल द्वारे हे पाठवू शकता.
अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
आपले अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावेत.
अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment