CBI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा सब स्टाफ पदाच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी 484 रिक्त जागा असून त्याची पात्रता दहावी उत्तीर्ण आहे.
पदाचे नाव: सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा सब स्टाफ
शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण
रिक्त जागा: 484
शुल्क: या भरतीसाठी 850 रुपये शुल्क आहे. SC/ST/PWD/ExSM/महिला- 175 रुपये
वयोमर्यादा: 31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे 18 ते 26 वर्षे हवे.
SC/ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्ष सूट
वेतन: 14,500/- रुपये ते 28,145/- रुपये
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://bit.ly/3RADNbJ
ऑफिशियल वेबसाईट: https://www.centralbankofindia.co.in/en
परीक्षा दिनांक: फेब्रुवारी 2024
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या वेबसाईटवर आपल्याला रजिस्टर करायचे आहे व त्यानंतर माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्ज फक्त पोर्टल द्वारे स्वीकारले जातील.
अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.