Bureau Of Indian Standards Recruitment: भारतीय मानक ब्यूरो मध्ये 107 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती सल्लागार मालकीकरण क्रियाकलाप या पदासाठी आहे. या पदासाठी एकूण 107 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 19 जानेवारी 2024 आहे.
भारतीय मानक ब्यूरो मध्ये सल्लागार मानसीकरण क्रियाकलाप या पदांची जागा असून त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.
- संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी/ बी.ई./बी.टेक /PG डिप्लोमा/ एमबीए / BNYS/ बियुएमएस/ बीएचएमएस
- 05-10 वर्षे अनुभव
जर आपले वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा 65 असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतो. या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. नोकरी करण्याचे ठिकाण हे दिल्ली आहे. या पदासाठी पगारही 75 हजार रुपये आहे. जर आपण इच्छुक असाल तर लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावा.
वयोमर्यादा: 65 वर्षे
परीक्षा शुल्क: नाही
पगार: 75 हजार रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण दिल्ली
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.services.bis.gov.in/php/BIS_2.0/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/gwK07
ऑफिशियल वेबसाईट: https://www.bis.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे व तेथे रजिस्ट्रेशन करून पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. हा फॉर्म भरत असताना आपला फोटो व लागणारी कागदपत्रे सोबत ठेवावी. हा अर्ज आपण 19 जानेवारी 2024 पर्यंत भरू शकता. सविस्तर किंवा अधिक माहितीसाठी कृपया आपण जाहिरात पहावी.